Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/04/19 at 7:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.): महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि जे सत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता; जातीभेद विरोधात बंड केले. स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा आहे.येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण देशात आणि जगभर प्रदर्शित होणार आहे.फुले हा सिनेमा प्रेक्षकांनी जरूर पाहावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

फुले सिनेमा हा कोणत्याही जाती धर्मविरुद्ध नाही.इतिहासाचे सत्य कथन सांगणारा सिनेमा आहे.टेलर बघून कोणीही या सिनेमा बाबत गैरसमज करू नये.सिनेमा पूर्ण पाहिल्यास सर्वांचे समाधान होईल.फुले सिनेमा दलित शोषित वर्गाला न्याय देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न आहे.इतिहास जे विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.त्यामुळे महात्मा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास या सिनेमातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.

आज अंधेरी येथे फुले सिनेमाच्या प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात रामदास आठवले यांनी फुले सिनेमा प्रेक्षकांनी पाहण्याचे आवाहन केले

फुले सिनेमात अभिनेते प्रतीक गांधी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे.पत्रलेखा या अभिनेत्रीचा ही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.25 एप्रिल रोजी देशभरातील सर्व सिनेमागृहात आणि परदेशात ही फुले सिनेमा एकच वेळी प्रदर्शित होईल अशी माहिती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली.

दिग्दर्शक अनंत महादेवन हे स्वतः ब्राह्मण आहेत.त्या. मुळे ब्राह्मण समाजा विरुद्ध हा सिनेमा नाही.काही ब्राह्मणांनी महात्मा फुले यांना मदत केली होती. भिडेवाडा ज्यांनी दिला ते भिडे ब्राम्हण होते अशी आठवण अनंत महादेवन यांनी सांगितली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज – उद्धव ठाकरे युती करत असतील तर भाजप त्यांच्या युतीमध्ये येणार नाही – बावनकुळे
Next Article देशात दडपशाहीचे राज्य; संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?