Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज-उद्धव एकत्र आले तर आनंदच : केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

राज-उद्धव एकत्र आले तर आनंदच : केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव

admin
Last updated: 2025/04/20 at 4:54 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

मनसेचे नेते राज ठाकरे आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी राज-उद्धव एकत्र येणार असतील तर आम्हाला त्याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले आहे. मंत्री प्रताप जाधव शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यासाठी पंढरपुरात आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज -उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येणार असल्याचा चर्चेवर भाष्य केले. दरम्यान असे किती ही लोक एकत्र आले तर महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती मुंबई, ठाण्यासह सर्व महानगर पालिकांच्या निवडणुका पूर्ण बहुमताने जिंकेल असा दावाही मंत्री जाधव यांनी केला आहे.

You Might Also Like

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण – आमदार टी. राजासिंह

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो – एकनाथ शिंदे

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – मजुरांचे 1200 कोटींचे सोमवारपासून वितरण
Next Article झारखंड : चकमकीत 6 नक्षलवादी ठार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?