Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वर्तमानपत्र वाटणारा मुलगा झाला धर्मदाय आयुक्तालयात लिपीक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

वर्तमानपत्र वाटणारा मुलगा झाला धर्मदाय आयुक्तालयात लिपीक

admin
Last updated: 2025/04/21 at 3:26 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 21 एप्रिल (हिं.स.)

कोणतेही काम कमी नसते,आपल्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून अनेक युवक शिक्षण सोबतच वर्तमानपत्र वाटप करून आपल्या कुटुंबाला मदत करत असतात,अशाच प्रकारे वर्तमानपत्र वाटणारा मुलगा नवनित श्रीकृष्ण मदने याची नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून धर्मदाय आयुक्तालयात लिपिक म्हणून निवड झाली.तो रोज सकाळी वर्तमानपत्र विकायचा व भाजीपाला व्यवसाय सुद्धा करायचा,

अनेक वर्ष संघर्ष करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी अरबट अकादमी येथे केली. त्याचे या मेहनतीला फळ येत त्याने लिपिक पदाची नोकरी प्राप्त केली.त्यानिमित्त त्याचे शिंगणे न्यूज पेपर एजन्सी दर्यापूरचे संचालक विनोद पाटील शिंगणे,सोनाळेकर न्यूज पेपर एजन्सी दर्यापूरचे संचालक बाळ सोनाळेकर आदींनी त्याचे स्वागत करून अभिनंदन केले.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री
Next Article सपोनि अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणी बडतर्फ अभय कुरुंदकरला जन्मठेप !

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?