नवी दिल्ली, २६ एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती जी यांनी भारतीय जनतेच्या वतीने परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. “पोप फ्रान्सिस यांची समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्ये राहील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले की :
“राष्ट्रपती जी यांनी भारतीय जनतेच्या वतीने परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली अर्पण केली. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल