Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरी होणार; गतवर्षीही केला होता साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरी होणार; गतवर्षीही केला होता साजरा

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 7:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला ७० वा वाढदिवस आहे. भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहा दरम्यान पक्षाकडून देशभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून प्रार्थना देखील करणार आहेत. मोदी सरकारच्या कारकीर्दीसह कामगिरीवर प्रकाश टाकणार्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्न-फळ वाटप कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गतवर्षी देखील पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आठवडाभराचा कार्यक्रमांची सुरुवात केली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मास्क वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांनामुळे नागरिकांना नक्कीच फायदा होईल. तसेच स्वतःसह इतरांच्या सुरक्षेचा संदेशही लोकांपर्यंत पोहचेल, अशी भावना भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

* गतवर्षीचा सेवा सप्ताह

भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना पंतप्रधानांचा वाढदिवस व्यापक पातळीवर साजरा करण्यासह विविध कार्यक्रम,उपक्रम राबवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षी सेवा सप्ताह दरम्यान रक्तदान शिबीर, फळ वाटप, स्वच्छता अभियान, जल संधारण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकदा वापरात येणा-या प्लॅस्टिक वापरापासून देशवासियांना परावृत्त करण्यासाठी संपूर्ण देशात अभियान राबवण्यात आले होते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #पंतप्रधानमोदी #वाढदिवस #सेवासप्ताह #गतवर्षी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस पक्ष जर्जर झालाय, देश काँग्रेसमुक्त झाला नाही म्हणून हा भाजपाचा डाव, राहुलनी डाव उधळून लावला
Next Article सोलापूर शहरात 109 जणांची कोरोनावर मात; 44 कोरोनाग्रस्ताची भर, निगेटिव्हचे प्रमाण वाढले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?