Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

admin
Last updated: 2025/05/08 at 3:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 8 मे (हिं.स.)।

बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचे भुमिपुजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटीचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री गोरे यांनी केला.

कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख आणि संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

उपसा सिंचन योजनेचे आश्वासन

पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे आश्वासन दिले. कांदलगावमधील नरसिंहाच्या मंदिरालाही तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी सुविधा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, “ज्या पालखीच्या दर्शनासाठी मी धक्का बुक्की खाल्या, त्या विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा कमी पडू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे बार्शी तालुक्यातील विकासकामांमध्ये गती येईल आणि स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय कांदा उत्पादक पाकिस्तानवर करणार सर्जिकल स्ट्राइक, निर्यातवाढीमुळे पंधरा दिवसात भाव वाढणार
Next Article सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?