Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावती : बाळाला घरी सोडून आई गेली सिमेवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमरावती : बाळाला घरी सोडून आई गेली सिमेवर

admin
Last updated: 2025/05/13 at 5:23 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 13 मे (हिं.स.)

सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती असल्याने सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर बोलविले.. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ येथील बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे ह्या 15 दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या पण त्यांना तातडीने ड्युटीवर हजर व्हायला सांगितले.. यावेळी सिमेवर जातांना त्या महिला जवानाच्या डोळ्यात अश्रु पाहून तुमचही मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्या एका वर्षाच्या बाळाला सोडून देशाच्या रक्षणासाठी गेल्या…

बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे यांना एक वर्षाचा मुलगा आहे.. त्यांना आठ दिवसच झाले होते अमरावती येऊन पण आधी देशसेवा मग कुटुंब म्हणत त्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोडून पाकिस्तानच्या बॉर्डरवर (अमृतसर)) रवाना झाल्या.. रेश्मा इंगळे मार्च 2013 मध्ये बीएसएफ मध्ये रुजू झाल्या सुरुवातीला त्यांची पंजाबमध्ये ट्रेनिंग झाली त्यांनतर बांगलादेश बॉर्डरवर त्रिपुरा याठिकाणी होत्या तिथून कछ पाकिस्तान बॉर्डरवर आणि सध्या त्या पाकिस्तान बॉर्डर पंजाबमध्ये याठिकाणी तैनात आहे..

15 दिवसाची सुट्टी घेऊन रेश्मा इंगळे ह्या आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या पण सीमेवर तणाव निर्माण झाल्याने त्यांना तातडीने ड्युटीवर बोलविले.. बाळ ढसाढसा रडत होता आणि बाळाची आई जवान रेश्मा इंगळे यांच्या डोळ्यातून पाणी आले.. सासूच्या डोळ्यातही अश्रू फुटले.. रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमध्ये एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आहे आपली नोकरी सोडून ते बाळाला सांभाळायला आले.. भारत इंगळे म्हणतात मला गर्व आहे की माझी बायको देशाच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करते..

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री
Next Article युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?