Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

admin
Last updated: 2025/05/22 at 3:54 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 22 मे (हिं.स.)।गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी राजकीय कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीनं जोर धरला होता. दरम्यान, पक्षाने निर्णय घेत त्यांची हकालपट्टी केली आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘अजित पवारांचं पुणे सीपींसोबत बोलणं झालंय. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, असं ते म्हणाले.

सुरज चव्हाण हगवणे यांच्या बडतर्फच्या कारवाईवर म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हगवणे यांचा कोणताही संबंध नाही, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा संबोधित करताना कुणीही चुकीचं वागला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, टायरमध्ये घालून मारलं जाईल, अशा पद्धतीच्या सुचना दिल्या होत्या. आज अजित पवारांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, नणंद या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, सासरा आणि दीर फरार असल्याची माहिती आहे. सासरा आणि दीराला शोधण्यासाठी तपासासाठी पोलिसांच्या ४ पथके रवाना करण्यात आले आहे. तसेच आज, गुरुवारी(दि. २२) राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बडतर्फ करण्यात आले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ग्रीसमधील क्रेट बेटावर ६.१ तीव्रतेचा भूकंप; युरोपात त्सुनामीचा धोका
Next Article हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – डॉ. जयंत आठवले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?