Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

admin
Last updated: 2025/05/27 at 5:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पंचकुला, 27 मे  : कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील 7 जणांनी विष प्राशन करून हरियाणाच्या पंचकुला येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 2 पुरुष 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तराखंडच्या डेहराडून येथील रहिवासी होते.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पंचकुला शहरातील सेक्टर-27 मधील घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये काही लोक विष प्राशन करत असल्याची माहिती फोनवर मिळाली . पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधील 6 जणांना सेक्टर-26 मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. या गाडीच्या नंबरवरून डेहराडूनची असल्याचे सांगितले जात आहे.

मृतांपैकी दोघांची ओळख प्रवीण मित्तल आणि त्यांचे वडील देशराज मित्तल अशी आहे.प्रवीण मित्तल यांनी काही काळापूर्वी डेहराडूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला होता, जो फारसा चालला नाही. त्यात त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे कुटुंब कर्जात बुडाले. परिस्थिती इतकी वाईट होती की कुटुंब जगूही शकले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;
Next Article राज्यातील अनुभवी शिक्षकांची होणार परीक्षा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?