Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/05/29 at 6:12 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 29 मे (हिं.स.)।

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्या शिवसेना शहर उपाध्यक्ष विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून अंबड पोलीस ठाण्यात या आंदोलन केले. तर, पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर या पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उबाठा शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष बाळा दराडे यांनी देशाची विरोधी पक्ष नेते व काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल शिवसेनेच्या बाळा दराडे नामक कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना नाशकात आल्यास त्यांच्यावर व त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू असे वक्तव्य करून एका प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नाशिक मध्ये घडला.

नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळ आणि शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन दिले.

राहुल गांधी यांना संविधानिक पदावर असल्यामुळे तसेच विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक असून या आधीच राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचं वेळोवेळी निष्पन्न झाला आहे. त्यातच नाशिक शहरातील शिवसेनेचा बाळ दराडे नामक कार्यकर्त्याने असे वक्तव्य करत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. हे अतिशय निंदनीय असून पोलीस प्रशासनाने ताबडतोब या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यास कडक शासन करावे, अशी मागणी निवेदन देतावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

त्यानंतर आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ अंबडचे पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांची भेट घेऊन सदर इसमावर गुन्हा दाखल करावा म्हणून ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक हांडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तसेच काँग्रेस शिष्टमंडळाशी चर्चा करून सदर इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
Next Article यंदा पहिल्या वर्गाला सीबीएसई पॅटर्नची पुस्तके

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?