Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरण :  आरसीबीला लवकरच मिळणार नवा मालक ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरण :  आरसीबीला लवकरच मिळणार नवा मालक ?

admin
Last updated: 2025/06/10 at 7:39 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। रॉयल

चॅलेजर्स बंगळुरुच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा दुर्देवी

मृत्यू झाला होता.या घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक

फ्रँचायझीचा काही भाग किंवा सर्वच हिस्सा विकण्याचा विचार करत आहेत. RCB सध्या ब्रिटिश डिस्टिलरी डियाजियो पीएलसीच्या

मालकीची आहे.

आरसीबीच्या संघात सर्वाधिक भागीदारी असलेल्या

डियाजियोने फ्रँचायझीचे संभाव्य मूल्यांकन आणि बाजारपेठेतील त्याचे आकर्षण

मूल्यांकन करण्यासाठी गुंतवणूक बँका आणि आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधल्याची चर्चा

आहे. यानुसार अहवालात दावा केला जात आहे की, संघाची मालकी सुमारे १७हजार कोटी

रुपयांना हस्तांतरित केली जाईल अशी चर्चा आहे.

या संदर्भात डियाजियो अथवा आरसीबीकडून कोणतेही

अधिकृत विधान आलेले नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

तर आरसीबी व्यवस्थापनानेही कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले नाही. आता, डियाजियो आरसीबीमधील

आपला हिस्सा खरच विकणार का ? आणि जर हा हिस्सा विकला तर संभाव्य

खरेदीदार कोण असणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंबेडकर भवन विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांची आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा
Next Article रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्यजित पाटणकर भाजपात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?