Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी अमेरिकेने दिले स्पष्टीकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारतीय विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी अमेरिकेने दिले स्पष्टीकरण

admin
Last updated: 2025/06/11 at 3:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 11 जून (हिं.स.)।भारतीय विद्यार्थ्याला न्यूजर्सीमध्ये जमिनीवर आपटून मारहाण केल्याच्या प्रकरणात अमेरिकी दुतावासाने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अमेरिकेत अवैध प्रवेश सहन करणार नाही, असे अमेरिकी दुतावासाने म्हटले आहे.

अमेरिकी दुतावासाने ट्विटर (एक्स) संदेशात म्हटले आहे की, अमेरिका आपल्या देशात वैध प्रवाशांचे स्वागत करते. आम्ही अवैध एंट्री, व्हिसाचा दुरूपयोग किंवा अमेरिकी कायद्याचे उल्लंघन सहन करणार नाही. दरम्यान, मूळ भारतीय असलेले अमेरिकी व्यावसायिक कुणाल जैन यांनी रविवारी(दि.८) या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात एका भारतीय विद्यार्थ्याला विमानतळाच्या जमिनीवर आपटून हातकडी घालण्यात आली व गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. तो विद्यार्थी हरयाणवीमध्ये मी पागल नाही. हे लोक मला पागल सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे म्हणत होता. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला परत पाठवण्यात आले.

या घटनेवर न्यूयॉर्कमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासाने म्हटले की, याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर आहोत.तर काँग्रेसने या घटनेवरून सरकारवर टिका केली आहे. काँग्रेसने म्हटले की, अमेरिकेत भारतीय नागरिकांना सतत अपमानित केले जात आहे. दररोज अशा बातम्या येताहेत आणि सरकारने मौन बाळगले आहे. हे सरकार भारतीयांच्या सन्मानाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ मोहीमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलले
Next Article राजस्थान : भीषण अपघातात वर-वधूसह 5 जणांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?