Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉम्बस्फोटाची धमकी, एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बॉम्बस्फोटाची धमकी, एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

admin
Last updated: 2025/06/13 at 2:42 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

बँकॉक, 13 जून (हिं.स.)।

थायलंडमधील फुकेतहून भारतातील नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात शुक्रवारी(दि.१३) बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर फुकेत बेटावरील विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. थायलंड विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एआय ३७९ या विमानातील सर्व १५६ प्रवासी सुखरूप आहेत.

फ्लाइट ट्रॅकर फ्लाइट रडार २४ नुसार, एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता फुकेत विमानतळावरून उड्डाण घेतले होते. ते दिल्लीच्या दिशेने चालले होते. पण अंदमान समुद्राभोवती एक मोठे वळण घेत विमान थायलंडच्या दक्षिणेकडील फुकेत बेटावरील विमानतळावर उतरले.

अहमदाबादजवळ गुरुवारी(दि.१२) एअर इंडियाचे विमान कोसळून २६१ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून थायलंड येथून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

गेल्या वर्षी भारतीय विमान कंपन्या आणि विमानतळांना अनेक बॉम्बच्या मिळाल्या आहेत. पहिल्या १० महिन्यांत जवळपास १ हजार बोगस कॉल आणि मेसेजेस आल्याची नोंद आहे. हे प्रमाण २०२३ च्या तुलनेत जवळपास १० पटीने अधिक होते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे
Next Article इस्रायल-इराण तणाव : एअर इंडियाची 12 विमाने माघारी किंवा अन्यत्र वळवली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?