Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सप्टेंबरमध्ये देखील सरकारकडून मिळणारी नाही गॅसची सबसिडी; गेल्या चार महिन्यापासून सबसिडी बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

सप्टेंबरमध्ये देखील सरकारकडून मिळणारी नाही गॅसची सबसिडी; गेल्या चार महिन्यापासून सबसिडी बंद

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 12:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई  :  चालू महिन्यातील सप्टेंबरमध्ये देखील केंद्र सरकारकडून मिळणारी गॅस सबसिडी देण्यात येणार नाही आहे. गेल्या 4 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये गॅसचे पैसे आले नाही आहेत. सरकारने गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी मे महिन्यापासून रद्द करण्यात आली आहे. असा निर्णय का घेण्यात आला असावा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे मे महिन्यात घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य   162.50 रुपयांनी कमी करून  581.50 रुपये करण्यात आले. ज्यानंतर सबसिडी आणि बिना सबसिडीच्या सिलेंडरची किंमत सारखीच झाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीनुसार, केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मे, जून आणि जुलै मध्य गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले नाहीत.

* यामुळे सबसिडी बंद

गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य तसंच सबसिडी नसणाऱ्या सिलेंडरची किंमत देखील कमी झाली आहे. तर सबसिडी असणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशावेळी दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमतीतील अंतर जवळपास संपले आहे. त्यामुळेच सरकारन आता घरगुती गॅसवर सबसिडी देणे बंद केले आहे.

*  सबसिडी रद्द केल्याचा परिणाम

घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये गेल्या वर्षभरापासून कपात केली जात आहे. या दरम्यान सबसिडी असणारा सिलेंडर साधारण 100 रुपयांनी महागला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात 14.2 किलो्ग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य 637 रुपये होते, जे यावर्षी 594 रुपये झाले आहे. जर अधिक सिलेंडर हवे असतील तर बाजार मुल्य देऊन खरेदी करावे लागतील.

You Might Also Like

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस

इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता

पठाणकोटमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

TAGGED: #गॅसचीसबसिडी #मिळणारनाही #चारमहिन्यापासून #बंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, मग पंतप्रधान कुठे आहेत, ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना?”
Next Article सांगली जिल्ह्यात दोन दिवसात 50 मृत्यू; दीड हजार बाधित

Latest News

आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक
महाराष्ट्र June 14, 2025
बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई
महाराष्ट्र June 14, 2025
भारतीय सैन्यात दाखल झाले 419 कॅडेटस
महाराष्ट्र June 14, 2025
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार
महाराष्ट्र June 14, 2025
अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण
महाराष्ट्र June 14, 2025
शेतात मोती पिकविण्यासाठी सोने-चांदी गहाण
महाराष्ट्र June 14, 2025
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
महाराष्ट्र June 14, 2025
सरकारच्या उदासीन धोरणामुळेच शेतकरी व्हेंटिलेटरवर – तुपकर
महाराष्ट्र June 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?