Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बबिता फोगटचा राजीव गांधींच्या नावाला आक्षेप; पुरस्काराचे नाव बदलण्याची केली मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळदेश - विदेश

बबिता फोगटचा राजीव गांधींच्या नावाला आक्षेप; पुरस्काराचे नाव बदलण्याची केली मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 3:09 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : राजकारणामध्ये सक्रीय झालेली भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच तिने ट्वीटरवर राजीव गांधींचेच नाव का दिले, असा सवालही उपस्थित केला आहे.

बबिताने सोशल मिडियावरुन ही मागणी केली असून खेळांशी संबंधित पुरस्कारांना केवळ महान आणि सन्माननिय खेळाडूंचे नाव देण्यात यावे असं म्हटलं आहे. देशातील खेळ पुरस्कार राजकीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येऊ नयेत असं बबिताने म्हटलं आहे.

बबिताने ट्विटवरुन या पुरस्कारांचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच ही मागणी योग्य आहे की नाही यासंदर्भात तिने आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्या पुरस्काराला एखाद्या खेळाडूचे नाव देण्याचा सल्ला तुम्हाला कसा वाटला, असं बबिताने चाहत्यांना विचारलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इतकचं नाही तर बबिताने देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने का देण्यात येतात असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट अगदी खोचक शब्दात केलं आहे. “भारतात उभं राहून राजीव गांधी यांनी थेट इटलीमध्ये भाला फेकला होता म्हणून त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का?,” असा टोला अन्य एका ट्विटमध्ये बबिताने लागावला आहे.

You Might Also Like

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक

इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?

पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

TAGGED: #बबिताफोगट #ट्वीट #राजीवगांधी #नाव #आक्षेप #पुरस्काराचे #नाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगली जिल्ह्यात दोन दिवसात 50 मृत्यू; दीड हजार बाधित
Next Article श्री सिद्धेश्वर मंदिर उघडण्यासाठी वंचितचे सोमवारी आंदोलन

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?