Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

admin
Last updated: 2025/06/17 at 6:09 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 17 जून (हिं.स.)।

प्रीमियर

लीगचा प्रत्येक हंगाम जागतिक क्रिकेटला नवीन उदयोन्मुख क्रिकेटपटू देतो. आयपीएल २०२५ मध्ये दिग्वेश राठी आपल्या दमदार गोलंदाजी

आणि नोटबुक सेलिब्रेशनमुळे चर्चेचा विषय बनला. आता दिग्वेश राठीने स्थानिक

क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत ५ चेंडूत ५ फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली

आहे.

लखनऊ

सुपर जायंट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्वेश

राठीने ५ चेंडूत ५ फलंदाजांना बाद केले. त्यामुळे एलएसजी संघाचे मालक संजीव

गोएंकाही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

सोशल

मीडियावर दिग्वेश राठीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना संजीव गोएंका म्हणाले, “मला हा व्हिडिओ सापडला ज्यामध्ये दिग्वेश

राठीने स्थानिक क्रिकेटमध्ये ५ चेंडूत ५ फंलदाजांना बाद केले आहे. लखनऊ सुपर

जायंट्सच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूची एक मोठा क्रिकेटपटू बनण्यासाठीच्या प्रतिभेची

ही तर केवळ एक झलक आहे.”

You Might Also Like

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत केली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Next Article इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?