Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

admin
Last updated: 2025/06/17 at 6:45 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

तात्रिक बिघाडामुळे उतरवण्यात आले विमान

कोलकाता, 17 जून (हिं.स.) : अहमदाबाद येथील अपघातानंतर एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्‍याची घटना घडली. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या विमानाचे आज, मंगळवारी कोलकाता विमानतळावर नियोजित थांब्यादरम्यान प्रवाशांना उतरवावे लागले.

यासंदर्भातील माहितीनुसार फ्लाईट (एआय180) रात्री 12.45 वाजता विमानतळावर पोहचले. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे पहाटे 5.20 वाजता विमानातील

सर्व प्रवाशांना उतरण्यास सांगण्यात आले. एअर इंडियाचे विमान (एआय-180) वेळापत्रकानुसार सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून निघाले. त्यानंतर रात्री 12.45 वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचल्यावर डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर 4 तासांनी पहाटे 5.20 वाजता सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. उड्डाण सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्‍याचे विमानाच्या कॅप्टनने प्रवाशांना सांगितले.गेल्या 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया प्रवाशांच्या संदर्भात कुठलाही धोका पत्करू इच्छीत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

You Might Also Like

कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवल्यानंतरच हा संघर्ष संपेल – बेंजामिन नेतन्याहू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
Next Article शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?
राजकारण June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?