Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

admin
Last updated: 2025/06/18 at 8:41 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अकोला, 18 जून (हिं.स.) : अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ फोटो व्हायरल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. विशेष म्हणजे हो दोघे ही अल्पवयीन आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर या तरुणाने मुली बरोबर शरीर संबध प्रस्थापित केले. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ ही त्याने काढून ठेवले होते. त्या माध्यमातून तो त्या मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यात तिचे शोषण तो करत होता. यातूनच या तरुणाने त्या तरूणीचे अश्लील फोटो इन्स्टावर व्हायरल केले.

अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्यात हद्दीत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ- फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडून त्या पीडितेला मारहाण करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे.. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..

तर पिडीतेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आई कडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये अधिक चौकशी करण्यात येत आहे. आरोपींनी पीडित मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून इंस्टाग्राम वर व्हायरल केले आहे.. दरम्यान या प्रकरणी आणखी पीडित आणि आरोपी वाढण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Next Article आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?