Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

admin
Last updated: 2025/06/20 at 5:24 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर, 20 जून (हिं.स.)।पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी(दि.२०) चंद्रभागा नदीत एक दुर्घटना घडली. पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत बुडून बेळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पावले (27) या अस नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नावं आहे. शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. शुक्रवारी (दि. २०) सकाळी तो मित्रांसह चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी गेला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शुभमचा मृतदेह शोधण्यात यश आले.या घटनेमुळे पंढरपूर आणि बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आषाढी यात्रेवर महापुराचे सावट निर्माण आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा गुरूवारी(दि. १९) दिला होता.आषाढीसारख्या पवित्र सोहळ्याच्या तोंडावर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

—————

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
Next Article शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?