Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

admin
Last updated: 2025/06/22 at 2:56 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोनमर्ग, 22 जून (हिं.स.)।

ऑपरेशन विजयचा 26वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सध्या कारगिल दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोनमर्ग येथे आपला ताफा थांबवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

कारगिल मध्ये आयोजित सरहद शौर्यथॉन 2025 या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते कारगिलमधील द्रास येथे उपस्थित राहणार आहेत. श्रीनगरहुन द्रासकडे जात असताना त्यांनी वाटेत उतरून त्यांनी येथील परिस्थिती स्थानिकांकडून जाणून घेतली.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सगळ्यात मोठा फटका हा काश्मीरमधील पर्यटनाला बसला होता. अशात शिंदे यांनी स्थानिक नागरिक, घोडेवाले, फळ विक्रेते इथे फिरायला आलेले पर्यटक यांच्याशी संवाद साधून येथील परिस्थिती विचारली. यावेळी येथील दुकानदारांनी हळूहळू येथील परिस्थिती सामान्य होत असून पर्यटकांची पाऊले पुन्हा काश्मीरकडे वळू लागल्याचे सांगितले. तर इथे आलेल्या पर्यटकांनीही येथील वातावरण आता आम्हाला पूर्वीप्रमाणे सुरक्षित वाटत असून देशाचे हे नंदनवन पाहताना कोणतीही भीती वाटत नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी काश्मीरच्या थंडगार वातावरणात स्थानिक कणीस विक्रेत्याकडून कणीस विकत घेत शिंदे यांनी या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला.

पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकही आतंकवाद्यांशी सामील असल्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात स्थानिकांशी संवाद साधत हा दुरावा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यानिमित्ताने केलाय.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
Next Article अमेरिकेचे इराणच्या ३ अणुस्थळांवर बॉम्ब हल्ले

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?