Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

admin
Last updated: 2025/06/23 at 3:22 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

आरोपीकडून महत्त्वाची बनावट कागदपत्रे जप्त

कटक, 23 जून (हिं.स.) : बनावट कागदपत्रांच्या आधारे नाव बदलून भारतात वास्तव्याला असलेल्या एका अफगाण घुसखोराला शनिवारी ओडिशाच्या कटक येथून अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि इमिग्रेशन अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत.

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे खरे नाव मोहम्मद युसूफ नसीम खान असे आहे. त्याला ओडिशा पोलिस आमि इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी शनिवारी 21 जून रोजी ओडिशाच्या कटक विमानतळावरून अटक केली. सदर आरोपी मुळचा अफगाणीस्तानच्या काबुल येथील रहिवासी आहे. तो याहा खान, मोती खान नावाने ओडिशात वास्तव्याला होता.

त्याच्याकडून पोलिसांनी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र यासह इतरही विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. बंगलादेशींना अवघ्या 45 हजार रुपयांत बनावट कागदपत्रांसह भारतात वसवण्याच्या मोठ्या रॅकेटचा यापूर्वी भंडाफोड झाला आहे. त्यामुळे युसूफ खानच्या अटकेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. युसूफचा बनावट नावाने भारतात येण्यामागे काय हेतू होता याचा देखील शोध घेतला जातोय. त्यानुषंगाने आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
Next Article भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?