Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

admin
Last updated: 2025/06/23 at 5:53 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

घोटी, 23 जून (हिं.स.)। इगतपुरी तालुक्यातील संघटनात्मक आदाबा व आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूकसंदर्भात भाजप प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी सभापती गोपाळ लहांगे यांच्या उपस्थितीत गोदे दुमाला येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदेश संघटन मंत्री भाजपत प्रवेश रवी अनासपुरे यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी निवडणुकीसाठी कार्यकत्यांनी सज्ज राहावे. अनासपुरे यांनी सांगितले की, माजी सभापती गोपाळ लहांगे यांचे काम चांगले असून, आज त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला आहे, असेही मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, गोपाळ लहांगे आदी उपस्थित होते. —————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
Next Article भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?