Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

admin
Last updated: 2025/06/25 at 4:22 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

तेहरान , 25 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता इराणने देशाअंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. इराणने तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. या तिघांवर इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादशी संबंध असल्याचा आरोप होता. तसेच ७०० जणांना अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी इस्रायलला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना आज(दि. २५) सकाळी तुर्किये देशाच्या सीमेजवळ असलेल्या उर्मिया शहरात फाशीची शिक्षा देण्यात आली.फाशी दिलेल्या तीन लोकांनी इस्रायलच्या मोसादशी संबंध ठेवत एका अज्ञात व्यक्तीच्या हत्येसाठी हत्यारांची तस्करी केल्याचा आरोप ठेवला गेला आहे.

दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात १३ जून रोजी युद्ध सुरू झालं होतं.तब्बल १२ दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबला. यानंतर इराणनं इस्रायलशी संबंधित असलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्यांमध्ये चीन नंतर इराणचा क्रमांक लागतो.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत
Next Article न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?