Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

admin
Last updated: 2025/06/25 at 4:28 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 25 जून (हिं.स.)

भारतीय

हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ प्रवासावर गेले आहेत. त्यांच्या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन

जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय

अंतराळवीर, ग्रुप

कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय

बनण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन जात आहेत.

त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा,” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशु

शुक्लांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत.

१९८४

नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे शुभांशू हे पहिले भारतीय आहेत. ते

इस्रोच्या गगनयान मोहिमेचा भाग आहेत. त्यांची अ‍ॅक्सिओम-०४ मोहिमेसाठी निवड झाली

आहे.जी भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना

घेऊन प्रक्षेपित करण्यात आली आहे.

You Might Also Like

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
Next Article सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?