Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विरोधकांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीसांनीही पाठवले कांदा निर्यातीबाबत केंद्रास पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

विरोधकांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीसांनीही पाठवले कांदा निर्यातीबाबत केंद्रास पत्र

Surajya Digital
Last updated: 2020/09/16 at 5:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विरोधकांनी मोदी सरकारच्या या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. राज्यभरातून या शेतकरी निर्णयाविरोधात विरोधकांकडून टीका आणि आंदोलन झाली. याची दखल घेत अखेर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत केंद्राला पत्र लिहिले आहे.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा’, अशी मागणी फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसंच फडणवीस यांनी  पियुष गोयल यांच्याशीही फोनवरुन या संदर्भात चर्चा केली होती. निर्यात बंदीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची फडणवीसांनी पत्रात भावना व्यक्त केली होती.

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदीवर नाराजी व्यक्त करत केंद्राला पत्र लिहिले आहे. उदयनराजेंच्या पाठोपाठ फडणवीसांनाही उशिरा का होईना शेतक-यांच्या प्रश्नावर जाग आली.

‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे.’ अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

तसंच, ‘बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #विरोधीपक्षनेते #फडणवीस # विरोधक #टिका #कांदानिर्यात #केंद्र #पत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आर्थिकमंदीच्या संकटातही टाटा समूह देणार 235 कोटींचा बोनस; मोठ्या मनाचे ‘टाटा’
Next Article रशियन लस नोव्हेंबरमध्ये भारतात येणार; या वृत्ताने डॉ. रेड्डींचा बीएसईवरील शेअर उसळला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?