Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रावसाहेब दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; साखर कारखान्याच्या विषयावर झाली चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

रावसाहेब दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; साखर कारखान्याच्या विषयावर झाली चर्चा

Surajya Digital
Last updated: 2020/09/18 at 1:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटी घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली. यामुळे तर आणखी जोरात चर्चा सुरु झाली. शरद पवारांबरोबरील चर्चेचा फोटो त्यांनी सोशल मीडियावरही टाकला आहे.

याबाबत रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया आली आहे. राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक कारखान्यांचे अकाउंट एनपीएमध्ये गेले आहेत. बँका पैसे उपलब्ध करून देत नाहीत. शेतकरी पण त्यामुळे अडचणीत येऊ शकतो यासाठी सरकारने काय केले पाहिजे. यासाठी शरद पवार यांची भेट घेतली, असं दानवे म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दानवे म्हणाले की, कांद्याबद्दल निर्णयामुळे शेतकरीही नाराज आहे. मंगळवार नंतर आम्ही या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटणार आहोत. किती लोकांना कोरोनामुळे भेटीची परवानगी मिळते हे कळेल. शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मी जरी मंत्री असलो तरी आम्ही इतकी वर्ष अनेक ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. या महिन्यात त्यांचे मला साखरेच्या प्रश्नाबाबत तीन फोन आले, असंही दानवेंनी सांगितलं.

* राऊतांना सारखेच भेटतो

संजय राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना दानवे म्हणाले की, संजय राऊत त्यांच्या दारात उभे राहिले आणि मी माझ्या दारात उभे राहिले तर एकमेकांना दिसतो इतके आम्ही जवळ आहोत. इतकी सहज ही भेट आहे. कोरोनाशिवाय कुठलीही चर्चा आमच्यात झाली नाही. आम्ही एकमेकांना नेहमी भेटत असतो. महाराष्ट्रातल्या कोरोनाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं. काय काय करता येईल याबद्दल आम्ही बोललो, असं दानवे म्हणाले.

You Might Also Like

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

TAGGED: #रावसाहेबदानवे #शरदपवार #भेट #चर्चा #उधाण #प्रतिक्रिया #संजयराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कृषी सुधारणा विधेयक मंजूर तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात शेतक-याने केले विष प्राशन
Next Article निमंत्रितावरुन इंदू मिल डॉ. आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम पुढे ढकलला

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?