Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 12; बचावकार्य चालूच, 40 वर्षांपूर्वीची तीनमजली इमारत कोसळली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 12; बचावकार्य चालूच, 40 वर्षांपूर्वीची तीनमजली इमारत कोसळली

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 6:02 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : भिंवडी परिसरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. भिवंडीमध्ये भल्या पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 25 कुटुंब असलेली तीन मजली इमारती कोसळली. सुरुवातील पाच मृत्यू, नंतर आठ तर आता मृतांचा आकडा 12 वर पोहचला असून आणखी मदतकार्य चालूच आहे.

मोठा आवाज झाला म्हणून आजूबाजूचे लोक काय झालं पाहायला आले. या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली साधारण 100 लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यापैकी 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे तर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहेत. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी तीन मजली इमारत कोसळली.

इमारत कोसळल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. ही तीन मजली इमारत 40 वर्षांपूर्वीची आहे. यामध्ये साधारण 25 कुटुंब आणि 100 च्या आसपास लोक राहात होते. एनडीआरएफ आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. 24 ऑगस्टला महामध्ये 5 मजली इमारत कोसळून दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #भिवंडी #तीनमजली #इमारत #कोसळली #बारामृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणासाठी अक्कलकोटमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रमुख मार्गावरून काढला मोर्चा
Next Article टेंभुर्णीत शंभर टक्के बंद; मराठा आंदोलनात महिलाचा सक्रिय सहभाग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?