Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तैवानच्या संसदेत तुफान राडा; अनेक खासदार जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

तैवानच्या संसदेत तुफान राडा; अनेक खासदार जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/07/18 at 12:54 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

तायपे : तैवानच्या संसदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरुन जोरदार राडा झाला आहे. भर संसदेत झालेल्या जोरदार मारहाणीत अनेक खासदार जखमी झाले आहेत. यावेळी कागदपत्रं फाडली गेली तसेच इमारतीच्या काचा देखील फोडल्या.

माहितीनुसार कोउमितांग पक्षाचे सदस्‍य सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सदस्यांशी भिडले. त्यांनी  कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला चाललेल्या चेन चू यांना संसदेच्या मुख्‍य चेंबरमध्ये जाऊ देण्यास मनाई केली होती. यामुळं दोन्ही पक्षाच्या समर्थक खासदारांमध्ये जोरदार मारपीट झाली. यावेळी संसदेत खासदारांनी एकमेकांवर कागद फेकले, नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

कोउमितांग पार्टीचे एक खासदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या गोंधळात दोन्ही पक्षांचे अनेक खासदार जखमी झाले. तैवानच्या संसदेत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी देखील या संसदेत मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. चार वर्षांपूर्वी  सरकारचं सुधारणा धोरण आणि पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला होता.

चेन चू यांची कंट्रोल युआनच्या अध्‍यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही एजंसी सरकारच्या विविध विभागांच्या कामावर लक्ष ठेवते.  कोउमितांग पक्षाने या निवडीचा विरोध केला होता.  ज्यावेळी तैवानमध्ये  कोउमितांग पक्षाची (केएमटी)ची सत्ता होती, त्यावेळी चेन यांना सहा वर्ष तुरुंगात पाठवलं होतं.

या आधी जुलै 2017 मध्ये देखील तैवानच्या संसदेत जोरदार राडा झाला होता. त्यावेळी देखील खासदारांनी एकमेकांना मारपीट केली होती. संसद भवनात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी महिला खासदार देखील एकमेकांशी भिडल्या होत्या.  दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या होत्या.

You Might Also Like

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार

आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे

आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद

TAGGED: #तैवान #तायपे #संसदेतराडा #अनेकखासदारजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकार नोकरीवरुन काढू नका म्हणत एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा केली खंडीत
Next Article सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या सोलापुरात

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?