Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकलूजमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा नीरा नदीत बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अकलूजमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा नीरा नदीत बुडून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 9:58 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : अकलूज (ता. माळशिरस) येथील महर्षी काॅलनी परिसरातील अल्पवयीन ४ मुले निरा नदीत पोहण्यास गेली असता पाण्यात बुडुन शक्ती चंद्रकांत गवळी (वय १६) व करण रणजीत लांडगे (वय १४ ) या दोघांचा आज शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

निरा नदीच्या घाटावर महर्षी काॅलनी येथील शक्ती चंद्रकांत गवळी, करण रणजीत लांडगे, अवधुत हिरा कांबळे, व भय्या जगन खंडागळे हे चौघेजण पोहायला गेले होते. नदिच्या पाञात पुढे खोल पाण्यात गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामध्ये दोघांचा बुडुन मुत्यु झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शक्ती गवळी व करण लांडगे यांनी त्यांना वाचवण्याचा अवधुत कांबळे आणि भय्या खंडागळे यांनी खूप प्रयत्न केला पण ते दोघे बुडाले.

यानंतर कांबळे आणि खंडागळे तरुणांनी नदी पाञाच्या बाहेर येऊन घरी फोन लावला आणि दोघे पाण्यात बुडल्याचे घटना सांगितली. यानंतर महर्षी नगरीमधील नागरिकांनी, तरुणांनी नीरा नदीकडे धाव घेतली. तरुणांनी नदीत उड्या मारुन शोधा-शोध सुरु केली असता काही वेळाने दोघांचेही मृत्युदेह सापडले. दोन्ही मुलांच्या घरच्यांनी नदीच्या कडेला टाहो फोडला.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #अकलूज #नीरानदी #दोन #मुलांचा #बुडून #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र शासनाने लादलेल्या शेतकरी कृषी विधेयकाची इस्लामपुरात होळी
Next Article संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे ‘कारण’ झाले उघड

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?