Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?

Surajya Digital
Last updated: 2020/10/06 at 2:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपाने केले. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजपाने राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला जाणार का?, बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?, असं म्हणत गृहमंत्र्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.

ज्यांनी 5 वर्षे राज्याचं नेतृत्व केलं ते फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं म्हटलं आहे. त्यामुळे माझे त्यांना दोनच प्रश्न आहेत. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असंही म्हणत अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #गुप्तेश्वरपांडे #महाराष्ट्र #बदनामी #फडणवीस #प्रचार #अनिलदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवले पुलाजवळ 15 गाड्यांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृत्यू
Next Article सर्व्हर क्रॅशमुळे परीक्षा लांबणीवर; शुक्रवारपासून परीक्षा नियोजित वेळेनुसार सुरु

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?