Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात धावणार पाच इंटरसिटी एक्सप्रेस; देशात आणखी 39 ट्रेन होणार सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्रात धावणार पाच इंटरसिटी एक्सप्रेस; देशात आणखी 39 ट्रेन होणार सुरु

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 10:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता हळूहळू स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येत आहेत. नव्याने 39 स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. रेल्वे मंत्रालयानं या रेल्वेंची यादी जाहीर केली असून अद्याप तारीख घोषित केलेली नाही. नव्या 39 रेल्वे सुरु करण्याबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

रेल्वे बोर्डाने विभागांना 39 ट्रेन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या रेल्वे सेवा कधी सुरु करण्यात येतील याची माहिती लवकरच देऊ, असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या 39 ट्रेन्समध्ये मुंबईतून एलटीटी, बांद्रा, मुंबई सेंट्रल इथून आणि पुणे, नागपूर इथूनही एक्स्प्रेस सुरू होणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातील कॉर्पोरेट सेक्टरमधील पहिली ट्रेन तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. आयआरसीटीसीकडून या व्हीआयपी ट्रेनचं बूकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. एक वर्षापूर्वी लखनऊ ते दिल्लीसाठी तेजस सुरू करण्यात आली होती. अत्याधुनिक सुविधा असलेली ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय अशी ट्रेन आहे की जी उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देते.

* महाराष्ट्रात स्पेशल ट्रेन

महाराष्ट्रात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरपासून मुंबई, नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर इथून पाच स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या सर्व ट्रेन या आरक्षित असणार आहेत. तसंच प्रवाशांना कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करणं बंधनकारक असेल. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य असेल. याबाबत प्रवाशांना रेल्वेनं सूचना केल्या आहे

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

TAGGED: #पाचइंटरसिटी #देशात #39ट्रेन #सुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी राज्यपाल, सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी केली आत्महत्या
Next Article पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; काय आहे असे?

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?