Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खूशखबर ! EPFO चे दिवाळी भेट, व्याजाचा पहिला हफ्ता दिवाळीपर्यंत मिळणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

खूशखबर ! EPFO चे दिवाळी भेट, व्याजाचा पहिला हफ्ता दिवाळीपर्यंत मिळणार

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 10:01 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) आपल्या ग्राहकांना दिवाळीपर्यंत 8.5 टक्के व्याजाचा पहिला हप्ता मिळू शकतो. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाने सप्टेंबर महिन्यात म्हटले होते, की आपल्या ग्राहकांना ते 8.5 टक्के व्याज देतील. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार पहिल्या हप्त्यात ईपीएफओ 8.15 टक्के व्याज देईल. तर नंतर 0.35 टक्के व्याज देईल. हे 0.35 टक्क व्याज डिसेंबरपर्यंत मिळू शकते.

कोरोना व्हायरस महामारीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. EPFO च्या कमाईवरही याचा परिणाम झाला होता. यावर, केंद्रीय बॉडीनेही दरांची समीक्षा केल्यानंतर, व्याजदर 8.5 टक्केच ठेवावा अशी शिफारस सरकारकडे केली होती. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने (Labour Ministry) माहिती दिली होती. त्यांनी निवेदनात म्हणाले होते, की 8.50 टक्के व्याजापैकी 8.15 टक्के कर्जातून होणाऱ्या कमाईतून येतील. तर 0.35 टक्के रक्कम ETF (Exchange Traded Fund)च्या विक्रीतून जमवली जाईल.

केंद्रीय विश्वस्त मंडळाने 8.5 टक्के व्याज देण्याचा घेतलाला निर्णय, सामान्य नागरिकांसाठी निश्चितच दिवाळीपूर्वी आलेली एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे. विशेषतः कोरोना काळात, अशा प्रकारचा व्याजदर देणे खासगी पीएफ ट्रस्ट असलेल्या कंपन्यांसाठी एक आव्हान ठरू शकते, असे डिलॉएट इंडियाच्या भागीदार दिव्या बावेजा यांनी म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने क्लेम सेटलमेंटची वेळ कमी केली आहे. आधी 20 दिवसांत क्लेम सेटलमेंट होत होते. आता मात्र हे काम केवळ तीन दिवसांतच पूर्ण होत आहे. 25 मार्चपासून आतापर्यंत 44050 कोटींपेक्षाही अधिकचे 38 लाख 71 हजारहून अधिक क्लेम सेटल करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात दिली होती.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #EPFO #भविष्यनिर्वाहनिधी #दिवाळीभेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना
Next Article राकेश रोशनवर गोळ्या झाडणा-याला पुन्हा अटक; पॅरोलवरून झाला होता फरार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?