Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठवाडा, नागपुरात वीज कोसळली; सहाजणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

मराठवाडा, नागपुरात वीज कोसळली; सहाजणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/10/12 at 10:15 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नागपूर : नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच वीज कोसळल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना नागपूरमधील कोंढाळी शिवा परिसरातील घडली. तर मराठवाड्यात शनिवारपासून पाऊस पडत आहे. पावसादरम्यान वीज कोसळून तिघाचा अस सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

विज कोसळून जखमी झालेल्या महिलांवर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अर्चना तातोडे, शारदा उईके, संगीता मुंगभाते असं मृत झालेल्या महिलांची नावं आहेत. शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये, असं हवामान विभागाने सांगितले आहे.

You Might Also Like

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

TAGGED: #मराठवाडा #नागपूर #वीजकोसळली #सहाजणांचामृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खूशखबर..! रेल्वे खात्यात मोठी भरती प्रक्रिया; तारीखही जाहीर
Next Article कृषी कायदे : मोदी सरकारला न्यायालयाने बजावली नोटीस

Latest News

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
महाराष्ट्र June 25, 2025
विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
देश - विदेश June 25, 2025
अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?