Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी नगरसेवक, महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माजी नगरसेवक, महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/10/15 at 8:57 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : येथील वीरशैव लिंगायत समाजातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक नंदकुमार सि. मुस्तारे यांचे आज गुरुवारी सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व पाच बंधू असा परिवार आहे.

नंदू मुस्तारे म्हणून परिचित असणारे नंदकुमार हे गेल्या चाळीस वर्षांपासून समाज जीवनात वावरत होते. सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूर शहराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मध्यवर्ती बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे कसबा गणपती प्रतिष्ठानचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते.

सोलापूर महानगरपालिकेवर त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता. त्यांचा मित्र परिवार अतिशय दांडगा असून त्यांनी सर्वपक्षीय मित्रमंडळी जमवली होती. त्यांचे संघटन कौशल्य ही वाखाणण्याजोगे होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #नंदकुमारमुस्तारे #निधन #वीरशैवसभाशहराध्यक्ष #माजीनगरसेवक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घाटाच्या निकृष्ट कामाने घेतला सहा जणांचा बळी; कारवाई करण्याचे पालकमंञ्यांचे आश्वासन 
Next Article सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडाली; गावात पाणी तर पाण्यात गेली शेती, पुणे-सोलापूर हायवे बंद

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?