Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मी थकलेलो नाही, निवृत्तही झालेलो नाही, राजकारणात सक्रिय राहणार : शत्रुघ्न सिन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणटॉलीवुड

मी थकलेलो नाही, निवृत्तही झालेलो नाही, राजकारणात सक्रिय राहणार : शत्रुघ्न सिन्हा

Surajya Digital
Last updated: 2020/10/19 at 11:35 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पाटणा : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव यांना काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पुढची पिढी राजकारणात सक्रिय झाल्याने शत्रुघ्न राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, तसा विचार नसल्याचे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी शत्रुघ्न यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या मुलाला काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…

स्वत: शत्रुघ्न मागील काही काळापासून फारसे सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

मी थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही. मी राजकारणात सक्रिय राहणार आहे, असे 74 वर्षीय शत्रुघ्न म्हणाले. बिहारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न यांनी लव बिहारी पुत्र या नात्याने निवडणूक लढवत असल्याचेही नमूद केले. ते सांगताना त्यांनी लव वरून लादलेले उमेदवार असल्याचा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश झालेले शत्रुघ्न लवकरच मुलाच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

TAGGED: #शत्रुघ्नसिन्हा #भाजपाकाँग्रेस #थकलेलो #हरलेलो #लव #प्रचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनेक वर्षाची परंपरा खंडीत; ‘दसरा’ चौकातील ‘शाही’ दसरा सोहळा रद्द
Next Article मदतीसाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही; शेती बांधावर, दारात जाऊन दिला आधार आणि मदत

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?