Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकविरोधी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरशिवार

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकविरोधी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/10/24 at 8:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट : केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकरी विरोधी कायदा आहे. शेतकऱ्यांना गुलामगिरीत ढकलणारा कायदा आहे. त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे लवकर भानावर या, अशी साद घालत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी कृषी विधेयक विरोधी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सलगर येथे काल शुक्रवारी कृषी विधेयक मागे घेण्याविषयी स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात केली. या स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात मैंदर्गी येथून गुरूवारी करण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शेतकरी विरोधी कायदा कसल्याही परिस्थितीत रद्द करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शेतकरी सह्या मोहिमेत सलगर गावातील शेतकरी बांधवाना पाठिंबा देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती स्वाती शटगार, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, महिला तालुका अध्यक्ष मंगल पाटील, शहराध्यक्ष भिमाशंकर कापसे, सातलिंग शटगार, सरपंच सुरेखा गुंडरगी, सोसायटीचे चेअरमन संजय डोंगराजे, ग्रा पं सदस्य काशिनाथ कुंभार, माजी सरपंच अशोक पाटील, सातलिंग गुंडरगी, चिंचल भगळे, सिद्धाराम धसाडे, भीमाशंकर जमादार , राजकुमार जमादार ,माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, बसवराज चिकमळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. हा काळा कायदा रद्द होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे. त्यामुळे या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हा. भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र करावे लागणार आहे”

सिध्दाराम म्हेत्रे – माजी मंत्री

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #केंद्रसरकारच्या #कृषीविधेयकविरोधी #स्वाक्षरीमोहीम #सहभागी #माजीमंत्रीसिद्धारामम्हेत्रे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिलेने वाहतूक पोलिसाला रस्त्यातच केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
Next Article एसटीबस पेटवून देण्याचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत जमावाने केला हल्ला

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?