Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी उद्या होणार मतदान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी उद्या होणार मतदान

Surajya Digital
Last updated: 2020/10/27 at 9:54 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. आता पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 71 जागांसाठी उद्या बुधवारी मतदान होईल. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत.

पहिल्या टप्प्यात निवडणूक रिंगणात असलेल्या बिहारच्या अर्धा डझन मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. बिहार निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पहिल्या टप्प्यात एकूण 1 हजार 66 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये 114 महिलांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या जागा सहा जिल्ह्यांमधील आहेत.

विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणारा राजद पहिल्या टप्प्यात सर्वांधिक 42 जागा लढवत आहे. त्या महाआघाडीतील आणखी एक महत्वाचा घटक असणारा काँग्रेस पक्ष 21 जागा लढवत आहे. सत्तारूढ एनडीएतील जेडीयूने 41 तर भाजपने 29 जागांवर उमेदवार दिले आहेत. स्वतंत्रपणे लढणाऱ्या लोजपने 41 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #बिहार #पहिल्याटप्यातील #उद्या #मतदान #अर्धाडझन #मंत्र्यांचे #भवितव्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मानवाला मोठे यश, अखेर चंद्रावर पाणी सापडले, नासाचा दावा
Next Article मी थकून गेलोय, सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत; सरकारी वकिलावर पूर्ण विश्वास पण गैरहजर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?