Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: …म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्षाला तरुणींनी भररस्त्यात चपलेने चोपले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

…म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्षाला तरुणींनी भररस्त्यात चपलेने चोपले

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 11:59 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील उरईमध्ये एका काँग्रेस नेत्याला दोन तरुणींनी भररस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. अनुज मिश्रा असं या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं नाव असून दोन तरुणींनी स्टेशन रोडवर त्याला मारहाण केली आहे.

सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल  झाले आहेत. तरुणींनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी रेल्वेस्टेशन जवळ ही घटना घडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनुज मिश्रा हा तरुणींना फोन करून अश्लील भाषेत बोलत होता असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच फोनवर अश्लील भाषेत बोलण्याशिवाय हा व्यक्ती त्यांना एकांतात भेटण्यासही सांगत होता असं देखील तरुणींनी म्हटलं आहे.

संतप्त झालेल्या तरुणींनी भर रस्त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षाला अक्षरश: चपलेने मारहाण केली आहे. व्हिडीओमध्ये अनुज मिश्रा हे कधी हात जोडून तर कधी तरुणींचे पाय धरून माफी मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडे देखील मिश्रा यांची तक्रार केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही व याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #काँग्रेस #उत्तरप्रदेश #जिल्हाध्यक्ष #चपलेने #चोपले #अनुजमिश्रा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार साहेबांच्या तालमीतील मुख्यमंत्री ठाकरे…
Next Article ‘प्रिसिजन गप्पां’ची यंदा ‘ऑनलाईन’ दिवाळी; यंदा तपपूर्ती, ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान प्रक्षेपण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?