Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रामविलास पासवान यांची हत्या? मुलगा चिराग पासवानवर संशय घेत चौकशीची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

रामविलास पासवान यांची हत्या? मुलगा चिराग पासवानवर संशय घेत चौकशीची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 4:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पटना : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूवर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या HAM पक्षाने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

HAM चे प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी या प्रकरणात एलजीपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर संशय घेतला आहे. संपूर्ण देशाला माहिती झालं पाहिजे की, चिराग पासवान हे रामविलास पासवान यांच्याशी निगडीत कोणते रहस्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्वांना माहिती झाले पाहिजे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूशी निगडीत अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे चिराग पासवान यांच्याभोवती संशय निर्माण होत असल्याचा दावा रिजवान यांनी केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हिंदुस्तान अवाम मोर्चाचे डॉ. दानिश रिजवान यांच्या नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सहकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला, शोककळा पसरली, आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरुन जाते. परंतु दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हे रामविलासजींच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडीओ शूटींग करताना दिसतात. या व्हिडीओत ते हसताना, वारंवार रिटेक घेताना दिसत होते त्यामुळे त्यांच्या या वागणुकीवर प्रश्न निर्माण होत आहेत.

तसेच रामविलास पासवान यांच्या निधनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, ज्यामुळे चिराग पासवान यांच्याबद्दल संशय निर्माण होतो, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा कोणाच्या सांगण्यावरुन हॉस्पिटल प्रशासनाला मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यापासून रोखलं गेलं? रामविलास पासवान यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी फक्त ३ लोकांना परवानगी होते, त्यांना भेटूही दिलं नाही असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर यावं अशी मागणी दानिश रिजवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रात केली आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #रामविलासपासवान #हत्या #चौकशीची #संशय #हिंदुस्तानआवाममोर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फ्रान्स, इंग्लंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा; भारतातही दुसरा लॉकडाऊन होणार का? चर्चा सुरु
Next Article दिवाळीआधी वीज ग्राहकांना दिलासा मिळेल; ऊर्जामंत्र्यांचे संकेत

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?