Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उमराणीचे महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर गोळीबार; अंगरक्षक ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

उमराणीचे महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर गोळीबार; अंगरक्षक ठार

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 6:51 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

भंडारकवठे : विजयपूर जिल्ह्यातील  इंडी तालुक्यातील उमराणी येथील महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महादेव बहिरगोंडे सावकार हे आपल्या  साथीदारासह काही कामानिमित्त विजयपूरला गेले होते, कन्हाळे क्राँसजवळ डंपरने गाडीला अपघात करुन  मागून आलेल्या चारचाकी वाहनातील अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या अपघातात गाडीचालकाचे दोन्ही पाय निकामी झाले तर गोळीबारात त्यांचे अंगरक्षक साथीदार बाबू कंचनाळ हा जागीच ठार झाला.

सावकार महादेव बहिरगोंडे यांना तीन गोळी लागल्याचा प्राथमिक  अंदाज आहे. बहिरगोंडे सावकार यांना  उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या  तातडीचे उपचार चालू आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सावकार #उमराणी #गोळीबार #महादेवबहिरगोंडे #एकठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article … तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजेंचा इशारा, शरद पवारांनीही लक्ष घालावे
Next Article अक्कलकोटमध्ये कृषी विधेयक विरोधात काँग्रेसचा बैलगाडी – ट्रॅक्टर मोर्चा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?