Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस पक्षाने रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागतीय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

काँग्रेस पक्षाने रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागतीय

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 2:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : जातीय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेत ट्विट करत शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांकडून अटक होताच राज्यातील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जातिय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. तुकडे तुकडे गँग असो किंवा पालघरचे हत्यारे यांना आश्रय देणारे कोण आहेत. असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी ट्विट मध्ये केली आहे.

तसेच, काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कमकुवत सरकार महाराष्ट्राला आणिबाणीच्या वाटेवर नेत आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याची भाषा करणारे कुणीकडे लपुन बसले आहेत, असा सवाल उपस्थित करत आज सगळे ढोंगी चेहरे समोर येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

यासोबत मराठी भाषेत ट्विट करत, आणिबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. अशा आशयाचे ट्विट करत अर्णब गोस्वामींच्या अटकेला विरोध दर्शवला आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #देवेंद्रफडणवीस #काँग्रेसवर #टीका #कटाची #शिक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अर्णव गोस्वामींच्या अटकेची घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल; केली महाराष्ट्र सरकारवर टीका
Next Article अर्णव गोस्वामींची अटक, ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?