Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सावधान ! गुगल क्रोमा लवकर अपडेट करुन घ्या, अन्यथा नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Techनिक

सावधान ! गुगल क्रोमा लवकर अपडेट करुन घ्या, अन्यथा नुकसान

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 9:54 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगभरात अँड्रॉईडचे फोन सर्वाधिक वापरले जातात. ही ऑपरेटिंग सिस्टिम ओपनसोर्स असली तरीही ती गुगलची आहे. यामुळे बहुतांश अ‍ॅप ही गुगलचीच इन्स्टॉल असतात. असेच एक अ‍ॅप गुगल क्रोम ब्राऊझिंगसाठी वापरले जाते. या क्रोममध्ये मोठा बग सापडला आहे. यामुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असून गुगलने लवकरात लवकर अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

अँड्रॉईड वापरणाऱ्यांना नेहमी मालवेअरची चिंता सतावत असते. गुगलला एखाद्या बगची माहिती मिळताच युजरला सावध केले जाते. आज पुन्हा एकदा गुगलने अँड्रॉईड वापरणाऱ्यांना वॉर्निंग देत गुगल क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यास सांगितला आहे. या अपडेटमध्ये झिरो-डे बगचा पॅच देण्यात आला आहे. हा एक महत्वाचा अपडेट असून असे न केल्यास तुमची माहिती चोरी केली जाऊ शकते. तसेच यामध्ये बँकिंग संबंधी माहितीही धोक्यात येऊ शकते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सर्च इंजिन कंपनी गुगलने सांगितले की, क्रोम ब्राऊझरमध्ये असलेल्या बगच्या वापरातून युजरला नुकसान केले जाऊ शकते. ZDNet ने दिलेल्या रिपोर्टनुसार हॅकर्सना क्रोम सिक्युरिटी सँडबॉक्स बायपास करण्याचा पर्याय मिळाला होता. असे केल्य़ास हॅकर्स युजरच्या मोबाईलमध्ये त्याच्या नकळत त्यांचे विद्रोही कोड रन करू शकत होते. तसेच अन्य अनेक बदलही करू शकत होते.

गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्येही अशाप्रकारचा बग सापडला होता. हा शोध गुगलच्याच सिक्युरिटी संशोधकांनी हा बग शोधला होता. गुगलने सांगितले की, क्रोम फॉर अँड्रॉईड ब्राऊझरसाठी सिक्युरिटी अपडेट रिलिज करण्यात आली आहे. क्रोमचे नवीन व्हर्जन 86.0.4240.185 रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये CVE-2020-16010 बग फिक्स करण्यात आला आहे.

You Might Also Like

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन

लवकरच रिक्षा सौरऊर्जेवर चालणार; दोन शहरात पायलट प्रोजेक्ट

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील शोधल्या उणिवा; गुगलने तरुणाला दिले 65 कोटी

भारताकडून आणखी ५४ ॲप्सवर बंदी; आतापर्यंत २२४ ॲप्सवर बंदी

TAGGED: #गुगलक्रोमा #अपडेट #नुकसान #मोबाईल #लवकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबाद केमिकल गोदामातील स्फोटातील मृतांची संख्या १२ वर गेली
Next Article भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते – शिवसेना

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?