Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिहारमध्ये बोट उलटली; पाचजणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

बिहारमध्ये बोट उलटली; पाचजणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 1:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पाटणा : बिहारच्या भागलपूरमधील नवगछिया भागात एक बोट उलटली आहे. गोपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीत १०० पेक्षा अधिक जण होते. घटनास्थळी सध्या एसडीआरएफची पथकं दाखल झाली आहेत. अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंगेच्या उपनदीत बोट उलटताच एकच खळबळ माजली. आतापर्यंत जवळपास २५ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा सध्या शोध सुरू आहे.

दुर्घटनास्थळी एसडीआरएफच्या पथकांसह स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. अद्याप अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नदीत उलटलेल्या बोटीत महिलांची संख्यादेखील जास्त होती. अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #बिहार #बोट #पलटी #पाचमृत्यू #बेपत्ता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात आजपासून जलतरण तलाव, चित्रपटगृहे चालू होणार, मंदिर प्रवेशासाठी प्रतीक्षा
Next Article महाराष्ट्रात आणीबाणी लागू; महाराष्ट्र सदनाबाहेर भाजपची पोस्टरबाजी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?