Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीने नांदेडमध्ये भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीवर साधला निशाणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीने नांदेडमध्ये भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीवर साधला निशाणा

Surajya Digital
Last updated: 2020/11/07 at 10:14 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांत दीड लाखाची मते घेऊन नांदेडमध्ये खळबळ माजवणारे  यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच दगडात वंचित बहुजन आघाडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांची नावे सुचवली आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या यशपाल भिंगे यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. यशपाल भिंगे यांच्या रुपात वंचितचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर, यशपाल भिंगे यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची जाण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजपनं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार बनवले आहे. यशपाल भिंगे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसनही धनगर समाजाची पार्श्वभूमी असणारा नेता विधान परिषदेत पाठवला आहे. एकेकाळी वंचितमध्ये एकत्र असणारे हे दोन्ही नेते विधानपरिषेत एकमेकांच्या विरोधी बाकांवर पाहायला मिळतील.

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला क्षेत्रातून संधी दिली आहे.

यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. ते नांदेड मंधील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची निवडणूक नांदेडमधून लढवली होती. या निवडणुकीत यशपाल भिंगे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #नांदेड #राष्ट्रवादी #निशाणा #यशपालभिंगे #विधानपरिषद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गंभीर आजार; पद सोडण्याची शक्यता
Next Article नामदेव पायरी ते नवीन बस स्थानकापर्यंत आक्रोश मोर्चा; अखेर आंदोलक वाहनातून पुण्याकडे रवाना

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?