पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या धमकी प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे धमकीचे मेसेज देणारा कोण, याचे नाव तक्रारीत नाही. अज्ञाताच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
५७३२०३८८३६ या क्रमांकावरून मुख्यमंत्र्यांना हा धमकीचा मेसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम ५०४, ५०७ आणि ३८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकाचा तपशीलही मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकचा तपशीलही मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.