Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2020/11/11 at 7:14 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील बीए आणि बीकॉम तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

केवळ बीए आणि बीकॉमच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्यासंदर्भातील प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या बहिस्थ केंद्राच्या महाविद्यालयात जमा करण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विलंब शुल्कासह 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #बहिस्थविद्यार्थ्यांसाठी #ऑनलाईन #प्रवेशप्रक्रियेला #सुरुवात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांचा फोन, अर्णबला नातेवाईकांना भेटू द्या; गृहमंत्री देशमुख, शरद पवार काय म्हणाले ?
Next Article आयपीएल : पाचवे आयपीएल विजेतेपदाचा मुंबईने रचला इतिहास

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?