Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑनलाईन न्यूज पोर्टलसह ऑनलाईन कार्यक्रमासाठी केंद्राची अधिसूचना जारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

ऑनलाईन न्यूज पोर्टलसह ऑनलाईन कार्यक्रमासाठी केंद्राची अधिसूचना जारी

Surajya Digital
Last updated: 2020/11/11 at 6:35 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशभरातील ऑनलाईन बातमी पोर्टलसह इतर ऑनलाईन कार्यक्रम आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे. नुकतंच केंद्र सरकारने याबाबतच अधिसूचना जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टलची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफि्ल्क्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, अल्ट बालाजी यासह सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्संना स्वतंत्र स्वायत्ता संस्थेच्या नियंत्रणाखाली आणण्याची यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान कोर्टाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला रेग्युलेट करण्यावर जोर दिला होता. त्यावर, इलेक्ट्रॉनिक मीडियांसाठी मानक तयार करायचे असेल तर त्याआधी डिजिटल मीडियासाठी नियम आणि कायदे बनविले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र, डिजिटल मीडियासाठी कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. शिवाय डिजिटल मीडिया अधिक सर्वाधिक लोकांपर्यत पोहचलेला असून त्याचे परिणामही मोठे आहेत, असं सरकारने कोर्टात स्पष्ट केलं होतं.

यापूर्वी डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. डिजिटल माध्यमांतील पत्रकार, फोटोग्राफर आणि व्हिडीओ जर्नलिस्ट आदींना पीआयबीच्या मान्यतेसह इतर लाभ देण्याचा विचार आहे. डिजिटल माध्यमांतील पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामनला पत्रकार परिषदेत सहभागी होता यावे यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केलं होतं.

टीव्हीपेक्षा ऑनलाईन माध्यमांना नियमांची अधिक गरज असल्याचं केंद्र सरकारने या आधी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ऑनलाईन माध्यमांमधील न्यूड व्हिडीओ आणि कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #ऑनलाईनन्यूजपोर्टलसह #ऑनलाईनकार्यक्रमासाठी #केंद्राचीअधिसूचना #जारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर अर्णब गोस्वामींसह दोघांचा जामीन मंजूर; न्यायालयाचे कठोर निरीक्षण
Next Article पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज दाखल

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?