Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर शहर – तालुक्यात आज तब्बल 50 जणांना कोरोनाची लागण; एकूण बाधित 211
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

पंढरपूर शहर – तालुक्यात आज तब्बल 50 जणांना कोरोनाची लागण; एकूण बाधित 211

Surajya Digital
Last updated: 2020/07/20 at 5:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज सोमवारी शहर व तालुक्यात तब्बल 50 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे.  आता पर्यंत पंढरपुरात 211 जणांना  कोरोनाची बाधा झाली आहे.

आषाढी यात्रेनंतर पंढरपुरात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या चार महिन्यातील  आजची सर्वाधिक वाढ आहे. एकाच दिवशी 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याने पंढरपूरकरांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 46 रुग्ण बरे झाले आहेत. तर 163 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे आजच्या आकडेवारीत टाकळी येथील आनंद नगर – श्रीराम नगर परिसरातील ७ पुरुष व ८ स्ञिया असे एकुण १५ व्यक्तिंचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. यातील १४ व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #पंढरपूर #कोरोना #आज५० #pandharpur #corona
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात ‘चेस दि व्हायरस’ मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर कोरोनामुक्त करा : मुख्यमंञी ठाकरे
Next Article खासदारांच्या दणक्याने तहसीलदारचा पदभार काढला

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?