Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीण आज 171 पॉझिटिव्ह रुग्ण; दोनहजारीच्या वाटचालीवर रुग्णसंख्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीण आज 171 पॉझिटिव्ह रुग्ण; दोनहजारीच्या वाटचालीवर रुग्णसंख्या

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 12:58 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूला ग्रामीण भागात आज सोमवारी नव्या 171 रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात 1 हजार 324 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता ग्रामीणची कोरोना रुग्णसंख्या दोन हजारच्या वाटचालीवर आहे.

आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1 हजार 994 झाली असून मृत्यूची संख्या 45 झाली आहे. आतापर्यंत 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार 345 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

* तालुकानिहाय रुग्णसंख्या
अक्‍कलकोट : 359, बार्शी : 489, करमाळा : 25, माढा : 75, माळशिरस : 89, मंगळवेढा : 52, मोहोळ : 149, उत्तर सोलापूर : 171, पंढरपूर : 149, सांगोला : 13, दक्षिण सोलापूर : 423 – एकूण : 1,994

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #कोरोनाअहवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगली जिल्ह्यात आज नवीन 61 पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 1074
Next Article कोरोना उद्रेकास कारणीभूत बोगस डॉक्टरवर दोन महिन्यानंतर गुन्हा

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?