Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजीव गांधींच्या मारेकरी महिलेचा कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

राजीव गांधींच्या मारेकरी महिलेचा कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 12:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनीने कारागृहातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे. काल सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तिच्या वकिलाने सांगितलं आहे. नलिनीचं तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेलं होतं. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वकिलाने सांगितलं आहे. यावेळी त्यांनी यामागील खरं कारण समोर आलं पाहिजे अशी मागणीही केली आहे.

दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवलं जावं, अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.

२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नलिनी आणि तिच्या पतीसहित एकूण सात जणांना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रुपांतर करण्यात आलं आहे

 

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #राजीवगांधी #आत्महत्या #मारेकरी #नलिनी #आत्महत्येचाप्रयत्न #जन्मठेप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात सिद्धेश्वर मंदिरासह इतर शिवमंदिरे बंदच; नित्योपचार, परंपरा चालू माञ दर्शन घरुन किंवा अॉनलाईन
Next Article कार – कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?